औषधनरमणशसतर महवदयलयतल नयतकलक सवच वपर : ववचनतमक अभयस

Read full text
Authors: Chetan Prabhakar Joshi
Cited by: 0

Abstract

औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील नियतकालिक सेवेचा वापर : विवेचनात्मक अभ्यास” या संशोधन लेखात औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील ग्रंथालयांमधील मुद्रित व इलेक्ट्रॉनिक नियतकालिक सेवांचा वापर, वापरकर्त्यांची जाणीव आणि समाधानाची पातळी यांचा संक्षिप्त व विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासातून ग्रंथालयातील नियतकालिक सेवांच्या सुधारणा व विकासासाठी उपयुक्त निष्कर्ष मांडले आहेत.

Fields of Study & Subjects

Military Technology and Strategies Legal and Regulatory Analysis Linguistic Cultural and Literary Studies

Publication details

Journal / source
OSF Preprints (OSF Preprints)
Publication date
1 January 2026
Language
MR
Document type
Preprint