अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचे ऐतहासिक विश्लेषण
Summary
No summary yet. VIRAT can read this paper and write a plain-language summary of its aim, methods, key findings and limitations.
Summarise with VIRAT Free to try with your Science Catalogs account.Abstract
भारताच्या इतिहासात अनेक महान राज्यकर्ते होऊन गेले. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून इतिहासाच्या पानावर सोनेरी अक्षरात नाव नोंदविले आहे. सम्राट अशोक, सम्राट हर्षवर्धन, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी अनेक नावे घेता येतील. यांच्याच मालिकेत बसण्याचा मान अहील्याबाई होळकरांना मिळाला आहे. त्यांनी राज्य करणे हे भोग नसून योग आहे असे मानले आणि आपल्या संपत्तिचा उपयोग जनकल्याणासाठी करून इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविला. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती समोर आणण्याचा प्रयत्न या संशोधन शोधनिबधांतून करण्यात येत आहे.
Fields of Study & Subjects
South Asian Studies and Diaspora
Biographical and Historical Analysis
Colonial History and Postcolonial Studies
Publication details
- Journal / source
- International journal of applied research
- Volume
- 12
- Issue
- 3
- Pages
- 207–210
- Publication date
- 1 January 2026
- Language
- MR