मधययगन मरठ कलखडतल समजक परसथत
Abstract
मध्ययुगापासुन भारतात चालत आलेली प्रांतो-प्रांती, गावो गावची जशी समाज -रचना तशीच समाज रचना पध्दती मराठी मुलखात मध्यकालखंडात ठेवलेली दिसते. गावोगावची ही मूळची समाज रचना जातीय पध्दतीवर कायम स्वरूपी केलेली आहे. या समाज रचनेला धर्मशास्त्रे, स्मृतीग्रंथ यांचा आधार होता. ते स्पष्ट दिसते. म्हणूनच गावोगावी जाती-जातीची वस्तीस्थाने, जाती-पातींच्या वाडा, आळी, गल्लीनें पक्क्या व कायम स्वरूपात विभागुण ठेवलेली दिसतात. ही जाती-जातींची वस्तीस्थाने योजनाबध्द पध्दतीने वसवलेली दिसतात. मध्ययुगात मराठा कालखंडात मराठी मुलखात गावोगावी अशीच जातींच्या गुण वैशिष्टेयावर उच्च, नीचतेवर वेगवेगळी वस्तीस्थाने वसवलेली दिसतात.
Fields of Study & Subjects
Military Technology and Strategies
Legal and Regulatory Analysis
Linguistic
Cultural
and Literary Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 1 January 2026
- Language
- MR