भरतय रषटरय सरकषवरल समपलकडल दहशतवदच परणमकरकत: रणनत, आवहन व उपययजन
Abstract
सीमेपलीकडील दहशतवाद हा आधुनिक भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी प्रमुख धोका ठरला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या शेजारील देशांतून प्रेरित दहशतवादी संघटना जसे लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि इस्लामिक स्टेट यांनी भारताच्या सीमांवर हल्ले करून राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान दिले आहे.
Fields of Study & Subjects
Military Technology and Strategies
Legal and Regulatory Analysis
Linguistic
Cultural
and Literary Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026