सवततरयनतर भरतचय रषटरय सरकषतल बदल :आवहन, यश आण भवषयतल दश

Read full text
Authors: विवेकानंद किशनराव कदम, एस.बी. कांबळे, एल. पी. डॉ. वाघ
Cited by: 0

Abstract

स्वातंत्र्यानंतर भारत देशासमोर राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना अत्यंत व्यापक व बहुआयामी स्वरूपात उभी राहिली. फाळणी, सीमावाद, शेजारी राष्ट्रांशी संघर्ष, अंतर्गत अस्थिरता, दहशतवाद आणि बदलते जागतिक राजकारण - या सर्व घटकांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाला आकार दिला. या शोधनिबंधात स्वातंत्र्यानंतर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेतील बदल, प्रमुख आव्हाने, प्राप्त यश आणि भविष्यातील धोरणात्मक दिशा यांचा सविस्तर अभ्यास करण्यात येतो.

Fields of Study & Subjects

Military Technology and Strategies Legal and Regulatory Analysis Linguistic Cultural and Literary Studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026