भरतच सवततरयततर परवरतन :-महल सकषमकरण आण लग समनत, परगत व आवहन

Read full text
Authors: श्वेता रविकिरण पाटकरी, शरद मधूकर कुलकर्णी
Cited by: 0

Abstract

1947 मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने लोकशाही, समावेशकता आणि सामाजिक न्याय या मुल्यांवर आधारित व्यापक परिवर्तनाचा मार्ग स्विकारला.या परिवर्तनात महिला सक्षमीकरण व लिंग समानता हे मुलभूत घटक ठरले. भारतीय संविधानाने, मुलभूत हक्क, राज्याच्या मार्गदर्शक तत्वे आणि सकारात्मक भेदभावाच्या तरतुदी मधुन लिंग न्यायाचा भक्कम पाया घातला शिक्षण, राजकीय सहभाग, रोजगार आणि कायदेशीर हक्कया क्षेत्रात महिलांची लक्षणीय प्रगती झाली असली तरी पितृसत्ताक सामाजिक रचना, सांस्कृतिक रूढी आणि आर्थिक असामानता यांमुळे लिंग विषमता अद्याप कायम आहे. हा संशोधन लेख स्वातंत्र्योत्तर काळातील महिला सक्षमीकरण व लिंग समानतेच्या प्रक्रियेचे संविधानिक तरतुदी, धोरणात्मक उपक्रम, राजकीय सहभाग आणि विद्यमान आव्हाने यांच्या आधारे समालोचनात्मक विश्लेषण करतो आहे. कायदेशीर व संस्थात्मकचौकट मजबूत असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी वा सामाजिक परिवर्तना शिवाय वास्तविक समानता साध्य होऊ शकत नाही, असा या लेखाचा निष्कर्ष आहेत.

Fields of Study & Subjects

Military Technology and Strategies Legal and Regulatory Analysis Linguistic Cultural and Literary Studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026