इड पसफक कषतरतल बदलत समकरण आण भरतच 'ॲकट ईसट' बबतच धरण
Abstract
प्रस्तुत शोधनिबंध एकविसाव्या शतकातील जागतिक राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या इंडो पॅसिफिक क्षेत्रातील भारताच्या धोरणात्मक भूमिकेचे विश्लेषण करतो. शीतयुद्धोत्तर काळातील लूक ईस्ट धोरणाचे व २०१४ मध्ये ॲक्ट ईस्ट धोरणात झालेले रूपांतर हे भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक महत्त्वाचे वळण मानले जाते. या शोधनिबंधात प्रामुख्याने आशियाई देशांशी असलेले आर्थिक संबंध, सागरी सुरक्षा, दक्षिण चीन समुद्रातील तणाव आणि क्वाड सारख्या बहुपक्षीय व्यासपीठांवरील भारताच्या वाढत्या सक्रियतेचा आढावा घेण्यात आला आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे निर्माण झालेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, भारत कशा प्रकारे शक्ती संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहे, याचे चिकित्सक परीक्षण येथे केले आहे. हा अभ्यास प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन्ही स्रोतांवर आधारित असून, इंडो पॅसिफिक क्षेत्रातील शांतता आणि स्थिरतेसाठी भारताची भूमिका निर्णायक असल्याचे अधोरेखित करतो.
Fields of Study & Subjects
Military Technology and Strategies
Legal and Regulatory Analysis
Linguistic
Cultural
and Literary Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026