डजटल अरथवयवसथतल कतरम बदधमततच भमक : एक वशलषणतमक अधययन
Abstract
प्रस्तुत शोध निबंधात संशोधकाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा डिजिटल अर्थव्यवस्थेत कशा पद्धतीने वापर होत आहे याचा थोडक्यात उहापोह केलेला आहे. आजचे युग हे तंत्रज्ञान आणि संगणक स्पर्धेचे युग म्हणून नावारूपाला आलेले आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही केवळ एक तांत्रिक सुधारणा नसून ती आर्थिक प्रगतीचा मुख्य आधारस्तंभ ठरत आहे. डेटाचे विश्लेषण करण्यापासून ते ते नवनवीन सेवा निर्माण करण्यापर्यंत AI चा वापर सर्वत्र होत आहे. म्हणूनच प्रस्तुत शोधनिबंधात संशोधकाने कृत्रिम बुद्धिमत्ता संकल्पना, उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा विविध उपयोग, कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे आणि धोके या मुद्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Fields of Study & Subjects
Military Technology and Strategies
Legal and Regulatory Analysis
Linguistic
Cultural
and Literary Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026