आरथक वकस -एक दषटकषप
Abstract
प्रस्तुत संशोधन विषयात आर्थिक विकासाची संकल्पना,आर्थिक विकासाचे मोजमाप आणि आर्थिक विकासाची वाढ व त्यावरील उपाय सुचविण्यात आले आहेत.आर्थिक विकास म्हणजे केवळ राष्ट्रीय उत्पनातील वाढ नव्हे ,सामाजिक आर्थिक व मानवी विकासाची प्रक्रिया असल्याचे स्पष्ट होते.उत्पादन क्षमतेतील वाढ,उत्पन्न विषमतेतील घट,पायाभूत सुविधा,मानव विकास,तांत्रिक प्रगती व संस्थात्मक कार्यक्षमतेतील वाढ महत्वाचे मानले आहेत.तसेच मानवी विकास निर्देशांक,दारिद्र्यानिर्मुलन व पर्यावरणीय संतुलन यांचा उपयोग केला आहे.प्रस्तुत संशोधनातून असे दिसून येते की,समावेशक विकास हे संतुलित व शाश्वत धोरणाच्या अंमलबजावणी द्वारे दीर्घकालीन आर्थिक विकास शक्य होवू शकतो.
Fields of Study & Subjects
Military Technology and Strategies
Legal and Regulatory Analysis
Linguistic
Cultural
and Literary Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026