सशधनच वषय- नवडणक सधरण आण रजकय सहभग

Read full text
Authors: जीवन हटेसिंग सिसोदे
Cited by: 0

Abstract

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. अशा आमच्या देशामध्ये निवडणूका निपक्षपणे होणे अपेक्षित आहे. त्यासाठी निवडणुका घेताना राबवली जाणारी यंत्रणा ही अत्याधुनिक असायला हवी. बदलत्या काळानुसार निवडणूक सुधारणा करणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या सुधारणा करताना लोकांचे जनमतत घेणेदेखील तितकेच महत्त्वपूर्ण आहे.

Fields of Study & Subjects

Military Technology and Strategies Legal and Regulatory Analysis Linguistic Cultural and Literary Studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026