नलवरचतम-पकदरपणम' मधल पककलच वरतमनतल परतबब
Abstract
‘नलविरचितम्-पाकदर्पणम्’ हा पाककला व शास्त्र विषयक असा प्रथम संस्कृत ग्रंथ होय. कृत व त्रेता युगातील निसर्ग व पर्यावरण यांशी अनुबंधित पाकसिद्धिचे कलात्मक व शास्त्रीय विवेचन यात केले आहे. पदार्थ निर्मितीची साधने व पदार्थ वितरणाची साधने यांचा सांस्कृतिक विचार ग्रंथलेखकाने केला आहे. तत्कालिन आहारसंस्कृतिचे दर्शन वर्तमानकालात निसर्गाश्रयी साधनांच्या उपयोजनाने आधुनिककालात कसे प्रतिबिम्बीत होते याचा शोध प्रस्तुत शोधनिबंधात सोदाहरण घेतला आहे.
Fields of Study & Subjects
Military Technology and Strategies
Legal and Regulatory Analysis
Linguistic
Cultural
and Literary Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026