जगतक सतरवर मरठच भषच यगदन
Abstract
मराठी भाषा ही भारतातील प्राचीन, समृद्ध व अभिजात परंपरा असलेली भाषा असून तिचे योगदान आज केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता जागतिक स्तरावर विस्तारले आहे. साहित्य, तत्त्वज्ञान, कला, शिक्षण, विज्ञान, समाजकार्य व माहिती-तंत्रज्ञान या विविध क्षेत्रांत मराठी भाषेने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. जागतिकीकरण, आधुनिकीकरण व डिजिटल माध्यमांमुळे मराठी साहित्य, संस्कृती व विचारविश्व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. इंटरनेट, ई-बुक्स, ब्लॉग्स, सोशल मीडिया, ऑनलाईन ज्ञानकोश, रेडिओ व विविध संकेतस्थळांमुळे मराठीचे वाचन, लेखन व प्रसार सुलभ झाला आहे. तसेच जगभर पसरलेल्या मराठी समाजामुळे भाषा, साहित्य व संस्कृतीचे संवर्धन झाले असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिच्या संशोधन व जागतिक ओळखीला अधिक बळ मिळाले आहे.
Fields of Study & Subjects
Linguistic and Sociocultural Studies
Comparative and World Literature
Language and Culture
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 28 January 2026