एक दश एक नवडणक

Read full text
Authors: भगवान ईश्वरलाल परदेशी
Cited by: 0

Abstract

“एक देश एक निवडणूक” ही संकल्पना लोकसभा व राज्य विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यावर आधारित आहे. यामुळे वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे निर्माण होणारा आर्थिक बोजा, प्रशासकीय अडथळे आणि विकासकामांवरील परिणाम कमी होऊ शकतो. निवडणूक प्रक्रियेतील वेळ, संसाधनांचा अपव्यय टाळून शासन अधिक प्रभावीपणे कार्य करू शकते. तथापि, घटनात्मक बदल, संघराज्य रचनेवर होणारा परिणाम आणि राजकीय सहमती ही या संकल्पनेची प्रमुख आव्हाने आहेत. त्यामुळे लाभ व मर्यादा यांचा समतोल साधूनच या संकल्पनेचा विचार करणे आवश्यक आहे.

Fields of Study & Subjects

Electoral Systems and Political Participation Public Administration and Governance Political Dynamics in Latin America

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
28 January 2026