मरठ भषच डजटलकरण आण आरटफशअल इटलजनस (AI): २०४७ चय वकसत भरतसठ एक सध

Read full text
Authors: रोहित वाडीले
Cited by: 0

Abstract

“मराठी भाषेचे डिजिटलीकरण आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI)” हा विषय भाषिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित भारत २०४७ या संकल्पनेला मिळणाऱ्या नव्या संधींचा वेध घेतो. डिजिटल माध्यमे, युनिकोड, ओसीआर, स्पीच-टू-टेक्स्ट, मशीन ट्रान्सलेशन आणि AI-आधारित भाषा मॉडेल्स यांमुळे मराठी भाषेचा वापर शिक्षण, प्रशासन, ई-शासन, आरोग्य, न्याय आणि उद्योग क्षेत्रात अधिक सुलभ व प्रभावी होत आहे. मराठी भाषेचे डिजिटलीकरण हे ज्ञानलोकशाही, भाषिक समावेशन आणि स्थानिक नवोन्मेषाला चालना देणारे ठरते. AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मराठीतील माहितीचे संरक्षण, प्रसार आणि सर्जनशील वापर वाढवून २०४७ पर्यंत भारताला ज्ञानाधारित व समावेशक विकसित राष्ट्र बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

Fields of Study & Subjects

Natural Language Processing Techniques Artificial Intelligence Applications Speech Recognition and Synthesis

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
28 January 2026