भरतय लकशहचय वकसतल रजकय नततवच भमक

Read full text
Authors: Anil Kashinath Salunke
Cited by: 0

Abstract

राजकीय नेतृत्व ही संकल्पना राज्यशास्त्राच्या अभ्यासात अत्यंत महत्त्वाची मानले जाते. प्रत्येक शासन व्यवस्थेत राजकीय नेतृत्व ही संकल्पना राष्ट्रविकासात महत्त्वाचे योगदान देत असते त्या दृष्टिकोनातून सदर शोधनिबंधामध्ये राजकीय नेतृत्व संकल्पनेचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये , गुणवैशिष्ट्ये, कार्य, प्रकार , राजकीय नेतृत्वाचे बदलते स्वरूप , भारतीय लोकशाही व्यवस्थेतील राजकारणातील राजकीय नेतृत्वातील बदल आदींचा अभ्यास करण्यात आला आहे.

Fields of Study & Subjects

Public Administration and Political Analysis Public Administration and Governance Indian Economic and Social Development

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
28 January 2026