महरषटरतल गरमण-शहर कषतरतल आरगय सवधमधल असमतल
Abstract
महाराष्ट्र हे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या प्रगत राज्य मानले जात असले तरी आरोग्य सुविधांच्या बाबतीत ग्रामीण व शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर असमानता दिसून येते. शहरी भागात अत्याधुनिक रुग्णालये, तज्ज्ञ डॉक्टर, आणि प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असताना ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांची कमतरता, मनुष्यबळाचा अभाव व अपुरी पायाभूत सुविधा आढळतात. प्रस्तुत संशोधन निबंधात महाराष्ट्रातील ग्रामीण- शहरी आरोग्य सुविधांमधील असमानतेची कारणे, स्वरूप व परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे तसेच या असमानतेवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
Fields of Study & Subjects
Public Health and Social Inequalities
Healthcare Systems and Reforms
Healthcare Systems and Practices
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 28 January 2026