भरततल सव कषतरच आरथक दषटन अभयस
Abstract
भारतीय अर्थव्यवस्थेत सद्य:परिस्थितीत सेवा क्षेत्राचे महत्त्व वाढताना दिसून येते. एकंदरीत भारतातील सेवा क्षेत्राचा वाटा वर्तमान स्थितीमध्ये १५ राज्य मुल्यवर्धित मुल्याच्या ५० टक्क्याहन अधिक आहे. तर केंद्रशासीत प्रदेशामधील दिल्ली आणि चंदीगड राज्यात हेच प्रमाण ८० टक्क्याहून अधिक आहे. भारतातील सेवा क्षेत्राने गेल्या दोन दशकामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत राहिली आहे. यामध्ये १९९६-२००२ या कालावधीत ६८.३%, तर २०२३-२४ मध्ये ७५.२% वाढ झाली आहे. प्रस्तुत शोधलेखामध्ये भारतातील सेवा क्षेत्राच्या दृष्टीने अभ्यास करताना भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचे महत्त्व ही जाणून घेतले आहे.
Fields of Study & Subjects
Indian Economic and Social Development
Regional Economic and Spatial Analysis
Agricultural Economics and Practices
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026