इतहसतल सतरयच, दलतच व अलपसखयकच यगदन

Read full text
Authors: आनंद विश्वनाथ कांबळे
Cited by: 0

Abstract

इतिहास लेखनात बहुतेक वेळा सत्ताधारी व पुरुष प्रधान घटकांनाच महत्व दिले गेले; परंतु स्त्रिया, दलित व अल्पसंख्यांक यांचे योगदान भारतीय समाजाच्या विकासासाठी अत्यंत मोलाचे आहे. स्त्रियांनी शिक्षण, प्रशासन, समाजसुधारणा व स्वातंत्र्य चळवळीत महत्वाची भूमिका बजावली. दलित समाजाने संत परंपरा व आधुनिक चळवळीच्या माध्यमातून सामाजिक समतेसाठी संघर्ष केला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. अल्पसंख्यांक समुदायांनी सांस्कृतिक समृद्धी, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रनिर्मितीत महत्वपूर्ण योगदान दिले.

Fields of Study & Subjects

South Asian Studies and Diaspora Colonial History and Postcolonial Studies Indigenous Cultures and History

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026