लकशहचय सकषमकरणत नवडणक आयगच भमक

Read full text
Authors: अमोल सुदाम काकडे, कविता जी. सोनकांबळे
Cited by: 0

Abstract

भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते. लोकशाहीची सक्रीयता, पारदर्शकता व स्थैर्य यासाठी निवडणूक आयोग हे केंद्रस्थानी असलेले स्वतंत्र घटनात्मक संस्थान आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य कार्य म्हणजे स्वच्छ, निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करणे होय. डिजिटल युगात होत असलेल्या निवडणूक प्रक्रियेतील बदल, मतदार जागृती, आचारसंहितेची अंमलबजावणी, तांत्रिक सुधारणांचा वापर, मतदार नोंदणी प्रणाली, ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या वापराने मतदारांमध्ये विश्वास वाढल्याचे दिसते. तथापि, मतदार खरेदी, समाजमाध्यमांवरील भ्रामक प्रचार, गुन्हेगारीकरण आणि पैशाचा वाढता प्रभाव ही सर्व निवडणूक प्रक्रियेपुढील आव्हाने आहेत. प्रस्तुत लेखामध्ये निवडणूक आयोगाचे विविध कार्य, उपाययोजना, कायदेशीर अधिकार आणि लोकशाहीस सुदृढ करण्यासाठीचे योगदान याचे विश्लेषणात्मक विवेचन करण्यात आले आहे.

Fields of Study & Subjects

Electoral Systems and Political Participation Administrative Law and Governance Judicial and Constitutional Studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026