सरवजनक परशसनतल परदरशकत व महतच अधकर : एक वशलषणतमक अधययन
Abstract
“लोकशाही व्यवस्थेत सार्वजनिक प्रशासनाची कार्यक्षमता, प्रामाणीकता व लोकाभिमुकता टीकविण्याची पारदर्शकता व उत्तरदायित्व या मुलभुत मुल्यांना अत्यंत महत्व आहे. भारतातील माहितीचा अधीकार कायदा २००५ हा याच पारदर्शकते साठी नागरिकांना माहीती मीळवण्याचा कायदेशीर हक्क प्रदान करणारा मैलाचा दगड मानला जातो” प्रस्तुत संशोधनात सार्वजनिक प्रशासनातील पारदर्शकतेची संकल्पना, RTI कायदयाच्या मुख्य तरतुदी, पारदर्शकता व सुशासनावर झालेला परिणाम, तसेच अंमलबजावणीतील अडचणी व भविष्यकालीन उपाय यांचे विश्लेषण केले आहे. अभ्यासातून असे दिसुन येते की RTI मुळे अनेक स्तरावर भ्रष्टाचारावंर लगाम, लोकसहभागात वाढ आणि प्रशासकीय उत्तरदायित्व मजबूत झाले. आणि प्रशासकीय प्रतिकार यात मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल झाले आहेत. परंतु माहिती न देण्याची प्रवृत्ती, अपूरी जनजागृती व तांत्रीक पायाभुत सुविधांची कमतरता ही आव्हाने अजुनही ठळक आहेत.”
Fields of Study & Subjects
Administrative Law and Governance
E-Government and Public Services
Public Administration in Developing Nations
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026