भरतच पररषटर धरण : आदरशवद त सवहतभमख वसतववद
Abstract
भारताचे परराष्ट्र धोरण स्वातंत्र्याच्या प्रारंभिक काळात आदर्शवादी तत्त्वांवर आधारित होते. परंतु कालांतराने चीन-भारत युद्ध, प्रादेशिक संघर्ष, बदलणारी जागतिक समीकरणे, आर्थिक उदारीकरण आणि उदयोन्मुख सामरिक गरजा या सर्वांनी भारताला अधिक व्यावहारिक, हितसंबंधवादी आणि वास्तववादी परराष्ट्र धोरणाकडे नेले. 2014 नंतर भारत अधिक ठाम, प्रबळ आणि रणनीतिकदृष्ट्या आक्रमक भूमिकेत दिसून येतो. भारताचे परराष्ट्र धोरण आता अधिक सक्रिय, हितसंबंधाभिमुख आणि बहुविध झाले आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये भारत स्वतःची सामरिक स्वायत्तता टिकवून ठेवत जागतिक स्तरावर प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. भारत आता स्वायत्त, बहुवेधी आणि जागतिक पातळीवर प्रभावी भूमिका बजावणारा राष्ट्र बनला आहे.
Fields of Study & Subjects
International Relations and Foreign Policy
South Asian Studies and Conflicts
History and International Relations
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026