सथनक सवरजय ससथ: सततच वकदरकरण आण आवहन

Read full text
Authors: एस. डी. जवंजाळ
Cited by: 0

Abstract

भारतातील काही महत्त्वाच्या घटनादुरुस्तीमध्ये 73 व 74 व्या घटनादुरुस्तीच्या समावेश केला जातो. भारतातील ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचना, अधिकार आणि कार्यात या घटना दुरूस्तीने अमूलाग्र बदल घडवून आणले. या घटना दुरुस्तीस 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे; परंतु ग्रामीण पातळीवर अपेक्षित सुधारणा या संस्थांच्या माध्यमातून झाल्या नाहीत. तेव्हा या संस्थांसमोर वर्तमान काळात नेमकी कोणती आव्हाने आहेत व त्यावर काय उपाययोजना करता येतील याचा आढावा प्रस्तुत शोधनिबंधाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

Fields of Study & Subjects

Social and Economic Development in India Gender Politics and Representation Legal and Policy Issues

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026