गरमण समजतल सथतयतर : एक समजशसतरय अधययन
Abstract
भारतीय समाजव्यवस्थेत प्रामुख्याने आदिवासी, ग्रामीण व नागरी हे तीन प्रादेशिक समुदाय आहेत. त्यापैकी ग्रामीण समुदाय हा भारतीय समाज जीवनातील अतिप्राचीन व मूलभूत असा समाज आहे. शेतीप्रधानता, संयुक्त कुटुंब, लहान आकार, कमी लोकसंख्या, अनौपचारिक संबंध, साधे व प्रामाणिक जीवन आणि निसर्गावर आधारित जीवनमान इत्यादी ग्रामीण समाजाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. परंतु सद्यस्थितीत औद्योगीकरण, नागरिकरण, शिक्षण पश्चात्य संस्कृती, तंत्रज्ञान, इंटरनेट व मोबाईल इत्यादीमुळे ग्रामीण समाजात कालसापेक्ष अमुलाग्र स्थित्यंतरे झाली आहेत. प्रस्तुत संशोधनात ग्रामीण समाजातील स्थित्यंतरे: एक समाजशास्त्रीय अध्ययन करण्याचा संशोधकाने प्रयत्न केला आहे.
Fields of Study & Subjects
Social and Economic Development in India
Regional Socio-Economic Development Trends
Agriculture
Land Use
Rural Development
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026