लकशहमधय सथनक सवरजय ससथच महततव
Abstract
लोकशाही व्यवस्थेतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना खुप महत्वाचे स्थान आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांमुळे सामान्य नागरिकांना थेट प्रशासनात सहभागी होता येते. भारतीय लोकशाही ही मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थां खुप महत्वाचं स्थान बजावत आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खालच्या पातळीवरुन वरच्या पातळी भारतीय लोकशाहीमध्ये महत्वाचे स्थान आहे. कारण भारतीय लोकशाहीने तीन स्तर स्वीकारले आहेत. गाव पातळीवर ग्राम पंचायत तालुकास्तरावर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद त्यामुळे जर ग्राम पातळीवर जर विकास झाला तर ग्रामीण भागातील लोक त्यांना गावात जर रोजगार भेटत असेल तर शहरात गर्दी वाढणार नाही.
Fields of Study & Subjects
Social and Economic Development in India
Public Administration and Governance
Local Governance and Planning
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026