ड. बबसहब आबडकरच जलवयवसथपनकड पहणयच दरदषटच दषटकन आण तयच आजच महततव
Abstract
प्रस्तुत संशोधन लेखात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जलव्यवस्थापनाकडे पाहण्याचा दूरदृष्टीचा दृष्टिकोन आणि त्याचे आजचे महत्त्व’ या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. आंबेडकरांचा जलदृष्टीकोन हा केवळ तांत्रिक नव्हता, तर तो राष्ट्र उभारणीचा एक महत्त्वपूर्ण भाग होता. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करणे हीच आजच्या जलसंकटावर प्रभावी उपाययोजना ठरू शकते. बहुउद्देशीय नदी खोरे विकास', नदी जोड प्रकल्प आणि वीज निर्मिती, केंद्रीय जल आयोगाची स्थापना अशा अनेक बाबींचा राजकीय दृष्टीकोनातून अभ्यास केला आहे.
Fields of Study & Subjects
Water management and technologies
Environmental Science and Water Management
Water and Land Management
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026