"रजयसतरय सकटग सपरधमधल पण जलहयतल सकटग खळडच सहभग व कशलय कमगर यच अभयस"

Read full text
Authors: जगताप, अ. द. & वाघमारे, स. ब.
Cited by: 0

Abstract

या संशोधनाचा उद्देश महाराष्ट्र राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धांमध्ये पुणे जिल्ह्यातील स्केटिंग खेळाडूंचा सहभाग व त्यांच्या कौशल्य कामगिरीचा चिकित्सक अभ्यास करणे हा आहे. सदर अभ्यासात खेळाडूंची संख्या, स्पर्धेतील सहभाग, मिळवलेली स्थानके तसेच तांत्रिक व शारीरिक कौशल्य घटकांचा विचार करण्यात आला आहे. वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा अवलंब करून द्वितीयक व प्राथमिक माहिती संकलित करण्यात आली. अभ्यासातून असे आढळून आले की पुणे जिल्ह्यातील खेळाडूंचा राज्यस्तरीय स्पर्धांमधील सहभाग सातत्याने वाढत असून त्यांच्या कौशल्य कामगिरीतही लक्षणीय सुधारणा दिसून येते. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पुण्यातील खेळाडूंच्या कामगिरीचा वाटा हा 60 टक्के व त्यापेक्षाही जास्त असतो पुणे शहरामध्ये स्केटिंग खेळाचे प्रशिक्षणाचे सोय उपलब्ध पाहता दोन प्रकारचे मोठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बँड ट्रॅक उपलब्ध आहेत

Fields of Study & Subjects

Sport Psychology and Performance Sports Performance and Training Physical Education and Sports Studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
2 February 2026