भरतय सघरजय वयवसथच बदलत सवरप आण कदर-रजय सबध: एक चकतसक अभयस

Read full text
Authors: विशाल मुकुंद शिनगारे
Cited by: 0

Abstract

भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली संघराज्य व्यवस्था ही जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था आहे. गेल्या सात दशकांत, विशेषतः १९९० नंतरच्या जागतिकीकरणाच्या आणि २०१४ नंतरच्या 'सहकारी संघराज्या'च्या काळात या संबंधांमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. प्रस्तुत शोधनिबंधात केंद्राचे वर्चस्व, राज्यांची वाढती भूमिका, आर्थिक स्वायत्तता आणि 'नीती आयोग' व 'जीएसटी' (GST) मुळे झालेले बदल यांचा आढावा घेण्यात आला आहे.

Fields of Study & Subjects

Political Systems and Governance South Asian Studies and Conflicts Commonwealth Australian Politics and Federalism

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026