भरतय परयटन वकसच रषटरय वकसवर हणर समजक-आरथक परणम: एक समगर अभयस

Read full text
Authors: विद्याताई घनशाम अंभुरे, श्रध्दानंद बी. माने
Cited by: 0

Abstract

पर्यटन ही एक प्रवासाचा अनुभव येणाऱ्या विविध उपक्रमांचा, सेवांचा आणि उद्योगांचा एकत्रित समूह होय. यामध्ये अनेक सेवांचा समावेश होतो. भारतामध्ये पर्यटन उद्योगाच्या वाढीचा आर्थिक व सामाजिक विकासावर बहुगुणीत परिणाम दिसून येतो. पर्यटन केवळ देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात भर घालत नाही, तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करते आणि नागरिकांचे जीवनमान उंचावते. लोकांचे जीवन अधिक आनंदी व समृद्ध बनविण्यास मदत करते. म्हणूनच पर्यटन क्षेत्र राष्ट्रीय संपत्तीच्या शाश्वत विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. सदरील शोधनिबंधात पर्यटन क्षेत्राचा विकास व विविध क्षेत्रावर पर्यटनाचा झालेला सामाजिक व आर्थिक परिणाम व राष्ट्राच्या शाश्वत विकासातील पर्यटनाची भूमिका स्पष्ट केले आहे. तसेच पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने राबवलेले विविध उपक्रम व योजनांचा थोडक्यात आढावा घेण्यात आला आहे. प्रस्तुत शोधनिबंधात प्रस्तावना, उद्दिष्टे, गृहीतके व शिफारशींचाही समावेश करण्यात आला आहे. पर्यटन क्षेत्र अर्थव्यवस्थेवर प्रत्यक्ष व प्रत्यक्षरीत्या मोठ्या प्रमाणात सकारात्मक व नकारात्मक परिणाम घडवून आणते. सदरील शोध निबंध सकारात्मक परिणामांची चर्चा करण्यात आली आहे.

Fields of Study & Subjects

Diverse Aspects of Tourism Research Community-based Tourism Development and Sustainability Hospitality and Tourism Education

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026