मरकळ, . अनत . ददरव . (2026). नरनळ कलल आण परयटन वयवसयचय सध. Journal of Research & Development, 18(1(V)), 17–19. https://doi.org/10.5281/zenodo.18477560

Read full text
Authors: प्रितम धोडिंबा टिळक, लक्ष्मीकांत मारुतीराव जिरेवाड
Cited by: 0

Abstract

आधुनिक युगात विज्ञान, तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्रांतीमुळे प्रवास व पर्यटन क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. पूर्वी मर्यादित स्वरूपात असलेले पर्यटन आज एक जागतिक उद्योग बनले असून रेल्वे, विमानसेवा, रस्ते वाहतूक आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्यांसाठी प्रवास सुलभ झाला आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक व निसर्गरम्य स्थळांना भेट देण्याची मानवी जिज्ञासा पर्यटनाच्या विकासाला चालना देणारी ठरली आहे. भारतासारख्या समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देशात किल्ले, मंदिरे, लेण्या, संग्रहालये आणि ऐतिहासिक वास्तू पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनले आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरणामुळे पर्यटन उद्योगाचा वेगाने विस्तार झाला. आधुनिक काळात पर्यटन हे केवळ करमणुकीपुरते मर्यादित न राहता रोजगारनिर्मिती, आर्थिक विकास, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनले आहे. डिजिटल माध्यमे, ऑनलाइन बुकिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानामुळे पर्यटन अधिक सुलभ, सुरक्षित व नियोजित झाले आहे. शाश्वत पर्यटनाची संकल्पना स्वीकारल्यास पर्यावरण संरक्षणासोबतच सांस्कृतिक वारशाचे जतन साध्य होऊ शकते. अशा प्रकारे आधुनिक युगातील प्रवास व पर्यटनाचा ऐतिहासिक अभ्यास समाज, अर्थव्यवस्था आणि जागतिक संस्कृती यांना जोडणारा महत्त्वपूर्ण दुवा स्पष्ट करतो.

Fields of Study & Subjects

Diverse Aspects of Tourism Research Community-based Tourism Development and Sustainability Urbanism Landscape and Tourism Studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026