मरठवडतल परयटन कषतर - समरल समसय व आवहन- एक अभयस
Abstract
मराठवाड्यातील पर्यटन स्थळांच्या प्रचार व प्रसारा बरोबरच मराठ्यातील या पर्यटन स्थळांना विकसित करण्यासाठी शासनाकडून जशा उपाययोजना करणे गरजेचे आहे त्याचबरोबर विविध सेवाभावी संस्था NGO बरोबरच खाजगी व सार्वजनिक सेवांच्या मार्फत मराठवाड्यातील पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न व्हावा मराठवाड्यातील अनेक ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक व कृषी पर्यटन केंद्र आहेत त्यांच्या समोरील आव्हाने व समस्या दर सोडवल्या तर इतर कोकण आणि इतर भारतातील पर्यटन स्थळाप्रमाणेच मराठवाड्यातील पर्यटन स्थळालाही मोठ्या प्रमाणात चालना होऊन येथे अनेक लघुउद्योगां बरोबर व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील व मराठवाडा एक भारतातील प्रमुख पर्यटन विभाग म्हणूनही ओळखला जाईल यासाठी सर्वच स्तरातील घटकांनी प्रयत्न करण्याचे अत्यंत आवश्यक आहे पर्यटनामुळे फक्त वाहतूक या व्यवसायाला चालना मिळतो असे नाही तर याबरोबरच इतरही व्यवसायाचे संधी प्राप्त होऊन येथील स्थानिकांच्या उदरनिर्वांचे स्थानिकांच्या व्यवसायांना चालना मिळवून उद्योग क्षेत्राला ही चालना मिळू शकते म्हणून यावरही सर्वच प्रयत्न करून मराठवाड्यातील पर्यटन हे एक जागतिक पर्यटन कसे कडे व जागतिक नकाशावर मराठवाड्याचे नाव कसे याविषयीचे सर्वच घटकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे
Fields of Study & Subjects
Diverse Aspects of Tourism Research
Community-based Tourism Development and Sustainability
Urbanism
Landscape
and Tourism Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026