परयटनच ववध परकर
Abstract
पर्यटन हा आधुनिक समाजातील एक महत्त्वाचा सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक घटक असून औद्योगिकीकरण, शहरीकरण, वाहतूक व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे पर्यटनाचे स्वरूप बहुआयामी झाले आहे. पूर्वी मर्यादित असलेले पर्यटन आज ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य, औद्योगिक व ग्रामीण अशा विविध प्रकारांत विकसित झाले आहे. पर्यटनाचे शास्त्रीय व सुसंगत वर्गीकरण केल्यास पर्यटन अभ्यास, नियोजन व विकास प्रक्रियेला योग्य दिशा मिळते. भारतीय संदर्भात पर्यटनाच्या विविध प्रकारांचे विश्लेषण करून त्यांची उपयुक्तता स्पष्ट करणे हा या लेखाचा मुख्य उद्देश आहे.
Fields of Study & Subjects
Diverse Aspects of Tourism Research
Recreation
Leisure
Wilderness Management
Travel Writing and Literature
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026