भरततल धरमक परयटन : एक सध
Abstract
भातासाठी धार्मिक पर्यटन ही एक सुवर्ण संधी आहे. कारण भारत हा जगातील सर्वाधिक धार्मिक स्थळे असलेला देश आहे. भारतात जवळपास ५००० पेक्षा अधिक धार्मिक पर्यटन स्थळे आहे. देशातील एकूण पर्यटनाच्या उत्पन्न पैकी ६०% उत्पन्न केवळ धार्मिक पर्यटनातून मिळते. भारतीय पर्यटनाचा जीडीपी मधील वाट ५% असून तो अलीकडल्या काळात वाढलेला आहे. पर्यटन मंत्रालयाने ४ फेब्रु.२०२४ (PIB) रोजी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ७.६ कोटी नोकऱ्याची निर्मिती भारतात पर्यटनाच्या माध्यमातून झाली व परकीय चलन २८ अब्ज अमेरिकन डॉलरइतके होते. यासर्व बाबी लक्षात घेतल्यास असे दिसून येते की, भारतात धार्मिक पर्यटन ही आर्थिक विकासासाठी खूप मोठी संधी आहे. परंतू भारताला धार्मिक पर्यटनात अनेक महत्वपूर्ण पावले उचलण्याची गरज आहे ती म्हणजे धार्मिक स्थळांची स्वच्छता, त्यांची कनेक्टीव्हिटी, पर्यावरण पुरक वातावरण व पर्यटकांना लुटण्याची मानसिकता सोडून अतिथी देवो भव ही मानसिकता रुजवणे गरजेचे आहे. अन्यथा ही संधी एक दिवा स्वप्नच राहील.
Fields of Study & Subjects
Religious Tourism and Spaces
Diverse Aspects of Tourism Research
Halal products and consumer behavior
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026