परयटन आण वयकतमतव वकस

Read full text
Authors: पल्लवी सर्वोत्तमराव कुलकर्णी
Cited by: 0

Abstract

आधुनिक धावपळीच्या जीवनशैलीमुळे मानसिक व शारीरिक तणाव वाढत असून पर्यटन हे विश्रांती व नवऊर्जेचे प्रभावी माध्यम बनले आहे. पर्यटनामुळे व्यक्तीला रोजच्या एकसुरी जीवनातून बाहेर पडण्याची संधी मिळून मन: शांती, आनंद व आत्मिक समाधान प्राप्त होते. विविध पर्यटनस्थळांना भेटी देताना व्यक्तीला इतिहास, संस्कृती, निसर्ग व समाजजीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. या अनुभवांमुळे सर्जनशीलता, ज्ञान, संशोधनवृत्ती, सामाजिक जाणीव, आत्मविश्वास व समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होते. ग्रामीण, कृषी, क्रीडा व निसर्ग पर्यटनामुळे निसर्गाशी जवळीक वाढून तणाव कमी होतो तसेच स्थानिक समुदायांच्या आर्थिक व सामाजिक विकासास चालना मिळते. त्यामुळे पर्यटन व व्यक्तिमत्त्व विकास यांचा घनिष्ठ संबंध असून पर्यटन हे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त व प्रभावी साधन ठरते.

Fields of Study & Subjects

Recreation Leisure Wilderness Management Diverse Aspects of Tourism Research Travel Writing and Literature

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026