परयटनसथळ लणर सरवर : सवरधन व जनजगत

Read full text
Authors: पल्लवी शिवाजीराव जाधव
Cited by: 0

Abstract

लोणार सरोवर हे एक केवळ पर्यटन स्थळ नाही तर ती एक निसर्गाची अनमोल देणगी आहे आणि तिचे जतन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आपण सर्वांनी मिळून हे नैसर्गिक अद्भुत असे सौंदर्य जपले पाहिजे आणि स्थानिक संस्कृती आणि परंपरेचा आदर केला पाहिजे. लोणार विवर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक ठेवा असलेले नैसर्गिक सौंदर्य आहे. निसर्गाच्या या अद्भुत चमत्काराचे वैज्ञानिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या संरक्षण आणि संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी आपण सर्वांनी मिळून हे अवलौकिक सौंदर्य जपले पाहिजे.

Fields of Study & Subjects

Community-based Tourism Development and Sustainability Geotourism and Geoheritage Conservation Diverse Aspects of Tourism Research

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026