मरठयच गनम कव यदधनत सवरप, ततव आण परणम
Abstract
' गनिमी कावा ' ही मराठ्यांनी विकसित केलेली युद्धनीती केवळ रणांगणातील कौशल्य नसून ती जनाधारित भौगोलिक रणनीतीची विचारसरणी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाल साम्राज्याच्या विरोधात अल्पसाधने आणि अल्प मनुष्य बळ यांच्या आधाराने तयार केलेल्या भारतीय रणनीतीचे हे देशी मॉडेल आहे.या संशोधनात गनिमी काव्याची उत्पत्ती , त्याचे तात्विक संघटनात्मक स्वरूप , सामाजिक आणि राजकीय परिणाम तसेच आधुनिक गुरूल्ला युद्धावर त्याचा प्रभाव या सर्व बाबींचा विचार केला आहे.या संशोधन पेपरचा अभ्यास ऐतिहासिक - विश्लेषणात्मक पद्धतीने केला असून प्राथमिक व द्वितीय स्तोत्रांचा तुलनात्मक वापर केला आहे.या संशोधनातून स्पष्ट होते की , 'गनिमी कावा ' हे केवळ रणतंत्र नव्हे , तर मराठी स्वाभिमान , लोकसहभाग आणि स्वतंत्रतेच्या आकांक्षेचे जीवंत प्रतीक आहे.
Fields of Study & Subjects
Military History and Strategy
Military history and social perspectives
South Asian Studies and Diaspora
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026
- Language
- MR