UGC (University Grants Commission) चय मनकनसर शधनबध रषटरपत महतम गध यच कमगरवषयच दषटकन
Abstract
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा कामगारांविषयीचा दृष्टिकोन हा केवळ आर्थिक नव्हे, तर नैतिक व मानवी मूल्यांवर आधारित आहे. श्रमाची प्रतिष्ठा, शरीरश्रम (Bread Labour), विश्वस्त सिद्धांत, अहिंसक संघर्ष आणि वर्ग-सहकार्य या तत्त्वांद्वारे गांधीजींनी कामगार–भांडवलदार संबंधांना नवे नैतिक अधिष्ठान दिले. अहमदाबाद गिरणी सत्याग्रह, मजूर महाजन संघाची स्थापना आणि यंत्रसंस्कृतीबाबतची भूमिका यांमधून त्यांच्या कामगारविषयक विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी दिसते. आजच्या जागतिकीकरणाच्या आणि कॉर्पोरेट व्यवस्थेच्या संदर्भातही गांधीजींचे विचार CSR, कामगार कल्याण आणि कार्य–जीवन समतोलासाठी तितकेच प्रासंगिक ठरतात.
Fields of Study & Subjects
Indian History and Philosophy
South Asian Studies and Diaspora
Labor Movements and Unions
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026
- Language
- MR