गरमण उदयजकत आण आरथक समवशनल परतसहन दणयसठ सहकर ससथच भमक
Abstract
भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ही देशाच्या एकूण आर्थिक विकासाचा कणा आहे. ग्रामीण भागामध्ये उद्योगांचा विकास व आर्थिक समावेशन घडवून आणण्यासाठी ग्रामीण सहकारी संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. या संशोधन लेखाचा उद्देश ग्रामीण उद्योजकतेच्या विकासात आणि आर्थिक समावेशनाच्या प्रक्रियेत सहकारी संस्थांचे योगदान कार्यपद्धती आणि येणाऱ्या अडचणी यांचा अभ्यास करणे हा आहे. सहकारी बँका, पतसंस्था, दुग्ध संघ, शेती सहकारी संस्था याद्वारे ग्रामीण लोकांना भांडवल प्रशिक्षण व बाजारपेठांची उपलब्धता करून देण्यात येते. या अभ्यासातून असे निष्कर्ष निघतात की सहकारी संस्था ग्रामीण विकासासाठी प्रभावी माध्यम राहू शकतात. मात्र त्यासाठी सक्षम व्यवस्थापन व धोरणात्मक सुधारणा आवश्यक आहेत.
Fields of Study & Subjects
Cooperative Studies and Economics
Social and Economic Development in India
Microfinance and Financial Inclusion
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026
- Language
- MR