लगभव आण असमनत : एक समजशसतरय अभयस
Abstract
लिंगभाव आणि असमानता यावर आधारित हा शोधनिबंध समाजातील लिंगाधारित भेदभाव आणि सामाजिक विषमता यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतो.लिंगभाव म्हणजे समाजाने स्त्री, पुरुष आणि इतर लिंगासाठी ठरवलेल्या विशिष्ट भूमिका आणि जबाबदाऱ्या तर असमानता ही वर्ग, जात, लिंग, धर्म आणि आर्थिक स्तरांच्या आधारे होणारी विषमता होय. सदर शोधनिबंधाचा उद्देश हा लिंगभाव आणि असमानता यांच्या मुळ कारणांचा शोध घेणे. तसेच समाजावर होणारा परिणाम अभ्यासणे. तसेच उपयुक्त उपाय मांडणे. शोधनिबंधामध्ये विविध संदर्भग्रंथातील माहिती, उदाहरणे, आकडेवारी यांचा आधार घेतला आहे. या माहितीच्या आधारे विश्लेषण केले आहे. समाजातील पुरुषप्रधान संस्कृती, रूढीवादी पारंपारिक विचारसरणी, सामाजिक विषमता तसेच शिक्षणाचा अभाव यांसारख्या कारणांमूळे लिंगाधारित सामाजिक असमानता निर्माण होते. याचा परिणाम असा होतो की, महिलांचे हक्क तसेच वंचित गटांचे हक्क डावलले जातात. या घटकांच्या प्रगतीवर परिणाम होतो. सदर शोधनिबंधात समाजात समानता निर्माण करण्यासाठी शिक्षण,कायदे,महिला सक्षमीकरण, सामाजिक सुधारणा, तसेच प्रबोधन, जनजागृती यांसारखे उपाय सुचविले आहेत. हे उपाय सुचविल्यास प्रगत समाज घडविला येईल.
Fields of Study & Subjects
Gender and Feminist Studies
Gender
Health
and Social Inequality
South Asian Studies and Diaspora
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026
- Language
- MR