छतरपत शवज महरज यच गनम यदधनत आण इतर रषटरच नततव एक तलनतमक अभयस
Abstract
सैन्य दृष्टिकोनातून आजवर अनेक नेतृत्व झालीत परंतु गनिमी युद्ध तंत्र या युद्धनीतीचे जनक आणि श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जाते. त्यानंतर संपूर्ण जगामध्ये विविध राष्ट्रांत गनिमी युद्धतंत्राचा वापर करीत बलाढ्य किंवा विशाल महाकाय शक्तिशाली सत्तेविरुद्ध अनेक संघर्ष झालीत त्यात त्यांना यशही मिळालेले आहे. उदाहरणार्थ माओ - स्टे - तुंग यांनी चीनमधील क्रांती होय. फिडेल कॅस्ट्रो यांची क्युबा मधील अमेरिका धर्जिन्या बातीष्ठाच्या जुलमी राजवट उलटून टाकत महासत्ता हस्तगत केली. त्यांच्याबरोबर चे गव्हेरा यांचे योगदान आहे चीनमधील संत - झु तसेच व्हिएतनाम मधील जनरल झॅप फ्रान्समधील नेपोलियन बोनापार्ट यांनीही सत्ता उलथून टाकली अशा प्रकारे अनेक युद्ध गनिमी तंत्राने झालीत म्हणून त्यांची माहिती संशोधक करणे अपेक्षित आहे.
Fields of Study & Subjects
Military History and Strategy
Military history and social perspectives
World Wars: History
Literature
and Impact
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 28 February 2026
- Language
- MR