परयटनच ससकतक जडणघडणतल यगदन

Read full text
Authors: शुभांगी सदाशिव माने
Cited by: 0

Abstract

गोषवारा प्राचीन काळापासून पर्यटन ही संकल्पना अस्तित्वात असली तरी आणि वेगवेगळ्या हेतूने पर्यटन होत असले तरी एकविसाव्या शतकामध्ये पर्यटनामध्ये सांस्कृतिक पर्यटन ही संकल्पना अतिशय वेगाने वाढलेली दिसून येते . सांस्कृतिक पर्यटनामध्ये ऐतिहासिक स्थळे, ऐतिहासिक वारसा , त्या त्या देशातील कला प्रथा परंपरा ,कृषी इत्यादी घटकांचा समावेश होत असून अर्थव्यवस्थेतील विकासाबरोबरच जगभरामध्ये सांस्कृतिक देवाण –घेवाण वाढीस लागण्यास सांस्कृतिक पर्यटनाची मदत होते .

Fields of Study & Subjects

Diverse Aspects of Tourism Research Community-based Tourism Development and Sustainability Urbanism Landscape and Tourism Studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026
Language
MR