भलचदर नमड यचय 'कसल' कदबरचय मधयमतन वसतववद, आधनक दषटकनच अभयस.

Read full text
Authors: शुभांगी संतोष किरोळकर
Cited by: 0

Abstract

सारांश: आधुनिकतेची संकल्पना' ही प्रचलित पाश्चात्य संकल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि देशी स्वरूपाचे आहे. भालचंद्र नेमाडे यांच्या मते, केवळ परकीय जीवनशैली स्वीकारणे म्हणजे आधुनिकता नव्हे. आधुनिकता म्हणजे नक्कल नव्हे. आधुनिकता म्हणजे केवळ नवीन कपडे किंवा इंग्रजी भाषा बोलणे असे न मानता, ती एक वैचारिक मांडणी म्हणून स्वीकारली पाहिजे. नेमाडे म्हणतात की,"ज्याला आपली मुळे माहित आहेत तोच माणूस खऱ्या अर्थाने आधुनिक विचार करू शकतो". आपले इतिहास भान विसरून आलेली आधुनिकता 'वांझोटी' ठरते. शोध प्रबंधाचा उद्देश हा आहे की, भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यातील आधुनिक दृष्टिकोन या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करणे .त्यांच्या साहित्यातील अस्तित्वावादी विचारांचा मागोवा घेणे. निष्कर्षा मधून असे समजते की, नेमाडेंच्या साहित्यातील सामाजिक सांस्कृतिक मूल्यांमध्ये आधुनिक दृष्टिकोन आहे.

Fields of Study & Subjects

Modernist Literature and Criticism Literature: history themes analysis Postcolonial and Cultural Literary Studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026
Language
MR