भरततल गरमण उदयजकतल चलन दणयसठ आण आरथक समवशकत वढवणयसठ सहकर ससथच भमक : एक चकतसक अभयस

Read full text
Authors: विजय हरीबा पवार
Cited by: 0

Abstract

सारांश ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण उद्योजकता आणि आर्थिक समावेशकता हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. वित्तीय संसाधनांचा अभाव, बाजारपेठेची मर्यादा, तांत्रिक ज्ञानाची कमतरता आणि संस्थात्मक आधाराचा अभाव यांमुळे ग्रामीण भागातील उद्योजकतेचा वेग मर्यादित राहतो. या पार्श्वभूमीवर सहकारी संस्था या ग्रामीण विकासाच्या प्रभावी साधन म्हणून उदयास आल्या आहेत. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये ग्रामीण उद्योजकतेला चालना देणे व आर्थिक समावेशकता वाढवणे यामध्ये सहकारी संस्थांची भूमिका, कार्यपद्धती, योगदान, आव्हाने व भविष्यातील संधी यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे.

Fields of Study & Subjects

Cooperative Studies and Economics Social and Economic Development in India Microfinance and Financial Inclusion

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026
Language
MR