गरमपचयतच आरथक सकषमकरण करणयसठ वतत आयगच भमक.

Read full text
Authors: संतोष सुरेश पाटील
Cited by: 0

Abstract

सारांश भारतातील ग्रामीण विकास प्रक्रियेत ग्रामपंचायतींना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे ग्रामपंचायतच्या प्रभावी कार्यासाठी आर्थिक स्वायत्तता व संसाधनाची उपलब्धता अत्यावश्यक आहे भारतीय संविधानाने वित्त आयोगाची स्थापना करून केंद्र राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आर्थिक संसाधनाचे न्याय वाटप सुनिश्चित केले आहे या संशोधन पेपर मध्ये ग्रामपंचायतच्या आर्थिक सक्षमीकरणात वित्त आयोगाची भूमिका विशेषतः 14 व्या वित्त आयोगाचे योगदान आणि त्याचे परिणाम व मर्यादा यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

Fields of Study & Subjects

Local Government Finance and Decentralization Social and Economic Development in India Local Governance and Development

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026
Language
MR