कलहपर महनगरपलकतल महल सफई कमगरच भमक आण समजक -आरथक अधययन

Read full text
Authors: दिपाली तुकाराम सामंत
Cited by: 0

Abstract

गोषवारा भारतीय समाज हा वेगवेगळ्या स्तरात विभागलेला आहे. प्राचीन काळापासून भारतामध्ये निर्माण झालेल्या जातीव्यवस्थेमुळे उच्च नीच या भेदभावाने विषमता निर्माण झालेली आहे. जो माणूस ज्या जातीत जन्माला येतो. त्याला त्याच जातीचा व्यवसाय करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आज देखील भारतात असे अनेक व्यवसाय आहेत हे त्या त्या जातीतील लोक करताना दिसतात. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील चतुर्थश्रेणीत काम करणारा सफाई कामगार अपवाद ठरत नाही, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. एकूणच समाजाला स्वच्छ ठेवण्याचे कार्य ज्यांच्या खांद्यावर आहे. त्या सफाई कामगारांना आपण दुर्लक्ष करतो. विशेषत: महिला सफाई कामगार या समाजाच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या खऱ्या आरोग्य दूत आहेत. त्यामुळे महिला सफाई कामगारांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करणे आवश्यक आहे. प्रस्तुत शोध निबंध हा कोल्हापूर महानगरपालिकेतील महिला सफाई कामगारांची भूमिका समजावून घेणे आहे.

Fields of Study & Subjects

South Asian Studies and Diaspora Employment Labor and Gender Studies Gender Studies and Social Issues

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026
Language
MR