महरषटरतल रजकरणच बदलत सवरप : वशष सदरभ करड तलक

Read full text
Authors: तृप्ती रमेश मोरे
Cited by: 0

Abstract

सारांश प्रस्तुत संशोधन लेखामध्ये महाराष्ट्रातील राजकारणाचे बदलते स्वरूप याचा अभ्यास कराड तालुक्याच्या विशेष संदर्भात करण्यात आला आहे. दीर्घकाळ काँग्रेस पक्षाची मजबूत पकड असलेल्या कराड तालुक्यात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उदय होऊन राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल झाला. या बदलामागील सामाजिक, राजकीय व संघटनात्मक घटकांचा अभ्यास करून जनसंपर्क, विकासकामे, प्रचार धोरणे व नेतृत्वातील बदल यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. संशोधनासाठी प्राथमिक व दुय्यम साधनांचा वापर करण्यात आला आहे. अभ्यासातून असे दिसून येते की, राजकारण हे गतिशील असून जनतेपासून दूर गेलेल्या सत्ताधाऱ्यांना बदलाला सामोरे जावे लागते. त्यामुळे लोकसंपर्क वाढविणे, तळागाळातील प्रश्न सोडविणे व विकासाभिमुख कार्य करणे हे राजकीय यशासाठी अत्यावश्यक आहे, असा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.

Fields of Study & Subjects

Electoral Systems and Political Participation South Asian Studies and Conflicts Indian Economic and Social Development

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026
Language
MR