आधनक भरततल महल चळवळच इतहस :शकषण आण समनतसठ सघरष:

Read full text
Authors: विद्या विजयेंद्र भोसले
Cited by: 0

Abstract

सारांश प्रदीर्घ इतिहास असलेले स्त्री चळवळ आजच्या शतकातही महत्त्वाची आहे. काळ बदलला तसं स्त्रियांसमोरील आव्हाने, समस्या बदलल्या. नवीन समस्यांना सामोरे जाण्यासाठी, स्त्रियांच्या समानतेसाठी आजही संघर्ष करण्याची गरज आहे. शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचलं तरी व्यवसाय शिक्षण, कौशल्यानुसार शिक्षण याची गरज आहे. समानतेचा लढा सुरू ठेवण्यासाठी स्त्री चळवळ अधिक सक्षम आणि बळकट होण्याची गरज आहे

Fields of Study & Subjects

Historical Gender and Feminism Studies Gender and Feminist Studies South Asian Studies and Diaspora

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026
Language
MR