मूलभूत अधिकार : घटनात्मक संरक्षण आणि न्यायालयीन भूमिका

Read full text Summarise with VIRAT
Authors: शीलसागर पारमित धम्मकिर्ती
Cited by: 0

Summary

No summary yet. VIRAT can read this paper and write a plain-language summary of its aim, methods, key findings and limitations.

Summarise with VIRAT Free to try with your Science Catalogs account.

Abstract

भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी व लिखित राज्यघटनांपैकी एक आहे. यामध्ये नागरिकांना मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. हे अधिकार व्यक्तीस्वातंत्र्य, समता, न्याय व मानवी प्रतिष्ठेचे संरक्षण करतात. केवळ अधिकारांची तरतूद पुरेशी नसून त्यांची प्रभावी अंमलबजावणी व संरक्षण आवश्यक आहे. या संदर्भात भारतीय न्यायपालिका, विशेषतः सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालये, महत्त्वाची भूमिका बजावतात. या संशोधन पेपरमध्ये मूलभूत अधिकारांचे घटनात्मक संरक्षण, त्यावर असलेल्या मर्यादा तसेच ऐतिहासिक व अलीकडील न्यायनिर्णयांच्या आधारे न्यायालयीन भूमिकेची सविस्तार मांडणी करण्यात आली आहे.

Fields of Study & Subjects

Comparative constitutional jurisprudence studies Judicial and Constitutional Studies Legal Rights and Human Rights

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026
Language
MR