वर्तमानकालीन स्त्रीयांचे तुलनात्मक अध्ययन
Abstract
वर्तमानकालीन स्त्रियांचे तुलनात्मक अध्ययन करताना प्राचीन व आधुनिक काळातील स्त्रीजीवनातील बदलांचा आढावा घेण्यात आला आहे. मातृसत्ताक व पितृसत्ताक कुटुंबपद्धतीमुळे स्त्रियांचे सामाजिक स्थान कसे बदलले, याचे विश्लेषण केले आहे. वैदिक धर्मशास्त्र, सामाजिक परंपरा आणि सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनामुळे स्त्रियांवर अनेक बंधने लादली गेली व त्यांना शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य आणि निर्णयक्षमता यापासून दूर ठेवण्यात आले, असे दिसते. महात्मा फुले यांसारख्या समाजसुधारकांनी स्त्रीशिक्षण, विधवा पुनर्विवाह व स्त्रीसमानतेसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. आधुनिक काळात स्त्रियांनी शिक्षण, सामाजिक जाणीव आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांचा विचार करून स्वतःचा व समाजाचा विकास साधावा, हा या अभ्यासाचा मुख्य संदेश आहे.
Fields of Study & Subjects
Gender and Feminist Studies
Gender
Labor
and Family Dynamics
Gender Studies and Social Issues
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026
- Language
- MR