स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय स्त्री व तिची शैक्षणिक वाटचाल एक ऐतिहासिक अभ्यास (1947 ते 2025)
Summary
No summary yet. VIRAT can read this paper and write a plain-language summary of its aim, methods, key findings and limitations.
Summarise with VIRAT Free to try with your Science Catalogs account.Abstract
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजात स्त्री शिक्षणाने महत्वाची भूमिका बजावली 1947 नंतर भारत सरकारने स्त्री शिक्षणासाठी अनेक धोरणे आयोग यांच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी प्रयत्न केलेत संशोधन पेपरचा उद्देश 1947 ते 2025 या कालखंडात भारतीय स्त्रीने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या वाटचालीचा अभ्यास करणे. हा आहे प्रस्तुत अभ्यासात स्त्री साक्षरतेत झालेली वाढ, प्राथमिक व माध्यमिक स्त्री शिक्षण ,व्यावसायिक शिक्षण , तांत्रिक शिक्षण यामध्ये स्त्रीचा सहभाग , शैक्षणिक प्रगती तसेच शैक्षणिक धोरणामुळे स्त्री शिक्षणावर झालेला प्रभाव याचा आढावा घेण्यात आला आहे .ऐतिहासिक व वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा अवलंब करून दुय्यम साधन सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. यावरून असे दिसून येते की स्त्री शिक्षणामुळे सामाजिक जाणीव, आर्थिक स्वावलंबन स्त्री सशक्तीकरणाला चालना मिळाली आहे .तरीही आज ग्रामीण व वंचित भागात स्री शिक्षणास आजही अनेक आव्हाने आहेत. भविष्यात समावेशक शिक्षण व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रीविकास अधिक प्रभावीपणे साध्य करता येईल.
Fields of Study & Subjects
Historical Education Studies Worldwide
Gender
Education
and Development Issues
South Asian Studies and Diaspora
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026
- Language
- MR