कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऐतिहासिक साधने

Read full text Summarise with VIRAT
Authors: शर्वरी शैलेश कांबळे
Cited by: 0

Summary

No summary yet. VIRAT can read this paper and write a plain-language summary of its aim, methods, key findings and limitations.

Summarise with VIRAT Free to try with your Science Catalogs account.

Abstract

“कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऐतिहासिक साधने” या लेखात इतिहास संशोधनामध्ये AI तंत्रज्ञानाची भूमिका स्पष्ट केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही आधुनिक तंत्रज्ञानातील महत्त्वाची संकल्पना असून ती ऐतिहासिक दस्तऐवजांचे विश्लेषण, चित्रांची पुनर्रचना, माहिती शोध आणि संशोधन प्रक्रिया सुलभ करते. ऐतिहासिक साधनांचे प्राथमिक व दुय्यम प्रकार, तसेच त्यांचे वर्गीकरण यांचे विवेचन करताना AI आधारित विविध शोध साधनांचा उपयोग कसा होतो हे सांगितले आहे. AI मुळे इतिहास अभ्यास अधिक वेगवान, अचूक आणि सुलभ झाला असला तरी त्याचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक असल्याचे निष्कर्षातून स्पष्ट होते.

Fields of Study & Subjects

Digital Humanities and Scholarship Artificial Intelligence Applications Artificial Intelligence in Education

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026
Language
MR